तिने पहिले आम्हाला
तेव्हा झाला आमचा कलिजा खलास
इतके वर्ष जो मिळवीत होतो फर्स्ट क्लास
आता मिळतोय जेमतेम पास क्लास
तिच्यात विचारात तिच्यात आठवणीत,
आठवणींचा डेड स्टोक वाढतोय साठवणीत
तिची माझी केमिस्ट्री का जुळत नाहीये?
माझ्या नजरेतील प्रेम तिला का कळात नाहीये?
अभ्यासात मिळत होते जे यश
ते इथे का फळफळत नाहीये?
कदाचित तिला माझ्या प्रेमाची
रासायनिक संज्ञाच कळात नाहीये
सांगा तिला कोणीतरी कि लाव केमिस्ट्री चा क्लास
तू हि होशील पास अन मलाही प्रेमात मिळेल फर्स्ट क्लास…
केमिस्ट्री मस्त लिहिली आहे. आवडली मला.
खरच? आभारी आहे
माझ्यासारख्या पामराचा ब्लोग बघता
त्याबद्दल आभारी आहे…
chaan lihiliyes, kunasathi?? ticha naav tari lihaycha na, mag nakkich kalla asta tila……