लवकर पाऊस यावा असा माझा हट्ट नाही
तसं माझं पावसाशी नातं काही घट्ट नाही
उजाड झालाय उजेड, काळोखही मिट्ट नाही
उनाड वारा एसीत बंद, हौस माझी फिट्ट नाही
लवकर पाऊस यावा असा माझा हट्ट नाही
तसं माझं पावसाशी नातं काही घट्ट नाही
उजाड झालाय उजेड, काळोखही मिट्ट नाही
उनाड वारा एसीत बंद, हौस माझी फिट्ट नाही