आलेच.. ! (1) 


डोळ्यांची पापणी
पापणीतील कटाक्ष
हृदयातील स्पन्दनानी
‘ धडकणे ‘ आलेच.. !

न ‘ बेडी ‘ अशी हि
न बंध…. तरीही..
अनोख्या अनुबंधात
‘ अडकणे ‘ आलेच..!

4 thoughts on “ आलेच.. ! (1) 

Leave a reply to sushma उत्तर रद्द करा.