शब्द फुले तू वाहिलीस…
त्या फुलांची यातनाही तू पाहिलीस…
ओल्या जखमा जितक्या जास्त…
तितकी संवेदना राहील तंदुरुस्त…
संवेदना जागृत तर
आपणही राहू जिवंत…
शरीराने तर प्रत्येक जण जिवंत राहतो…
मनाने खरा मनस्वी जगाकडे पाहतो…
शब्द फुले तू वाहिलीस…
त्या फुलांची यातनाही तू पाहिलीस…
ओल्या जखमा जितक्या जास्त…
तितकी संवेदना राहील तंदुरुस्त…
संवेदना जागृत तर
आपणही राहू जिवंत…
शरीराने तर प्रत्येक जण जिवंत राहतो…
मनाने खरा मनस्वी जगाकडे पाहतो…
मनाने खरा मनस्वी जगाकडे पाहतो…!!! Kya baaaat hai…! Good….