यावे असे काही .. मन भिजून जावे
चेहऱ्याने तुझिया असे लाजून जावे
द्यायचे तर ओंजलीभर द्यावे
हात तुझे मात्र ओंजलीतच राहावे
असे घडले काय असावे कि
नकळत ओथंबाती गालावरी आसवे
क्षण असे ते स्तब्ध करावे
तुझ्या अश्रुना मी टिपावे..
माझिया बाहूत तू राहावे
मिठी असे त्यास ‘क्षणाने’ म्हणावे..
माझिया बाहूत तू राहावे
मिठी असे त्यास ‘क्षणाने’ thamb म्हणावे..