रंग Posted on जून 7, 2015 by akhiljoshi निळी निळाई आभाळी एक रंग तो सांभाळी, मेघ सावळे दाटून येता इंद्रधनु त्याच्या भाळी Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related