मौनात सांग सारे Posted on ऑगस्ट 18, 2012 by akhiljoshi मौनात सांग सारे…बोलू नकोस काही… वाटा दुरून जाती…शोधू नकोस काही… जे संपणार नाही ते दु:ख आत राही…. मिटणार जे क्षणात ते सुख मनमोही… Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related
वाह..सुरेख 🙂