मौनात सांग सारे

मौनात सांग सारे…बोलू नकोस काही…

वाटा दुरून जाती…शोधू नकोस काही…
जे संपणार नाही ते दु:ख आत राही….
मिटणार जे क्षणात ते सुख मनमोही…