एक थेंब…एक ..!! Posted on जुलै 28, 2012 by akhiljoshi समिंद्राला उधाण.. लाटा सुटती बेफाट…. सोबतीला आला त्यांच्या वारा सुसाट… लाटेवरी स्वार झाली तुझी याद अफाट एक थेंब डोळ्यामंदी …एक थांबला व्हटात …!! Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related