मन Posted on जुलै 19, 2012 by akhiljoshi मन मनातले .. शोधते रे तळे… मंद वा-यावरी बोलती हि फुले कस्तुरी गंध हा आला कसा तो कळेना… मोहुनी डोलती प्राणातले हे झुले Share this:TwitterFacebookLike this:Like Loading... Related