मृद्गंध हा कधीचा.. प्राशुनिया शराबी…
रे पावसामुळे हा ..माझाच तोल गेला..
ह्या पापण्या सभोती ..नयना तुझ्या असुनी
ओठावरी लपोनी..गहिरा सवाल केला..
मृद्गंध हा कधीचा.. प्राशुनिया शराबी…
रे पावसामुळे हा ..माझाच तोल गेला..
ह्या पापण्या सभोती ..नयना तुझ्या असुनी
ओठावरी लपोनी..गहिरा सवाल केला..