श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ
तुमच्यामुळे आला आमच्या जीवनाला अर्थ…
आसावलो भेटीसाठी…… विसावलो तुझ्या मठी
तुझ्या दर्शनासाठी …. वेडावलो भक्तीसाठी…..
नसे यात दुसरा कुठलाही स्वार्थ….!!
श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ
तुमच्यामुळे आला आमच्या जीवनाला अर्थ…
कैसे झाले अभागी …मातले हे दैत्य जगी…
हात जोडूनी विनवितो …प्रकटावे तुम्ही युगी…
सांगा तुम्ही सर्वांसी आहे कसा परमार्थ…!!
श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ
तुमच्यामुळे आला आमच्या जीवनाला अर्थ…

खूपच छान………..आपण जे काही आहोत ते केवळ आणि केवळ स्वामी मुळेच………..