तू गेलीस…
पाला पाचोळा कुस्करावा तसा
स्वप्नांचा चक्काचूर करून गेलीस…
जगणे जगलो जिवंत क्षणांना..
त्या ‘आठवणी’ हि ठेवून ओलीस…
भर पावसात, वा-याच्या स्पर्शाने..
पुन्हा आठवणीत आलीस..
आता आलीच आहेस तर जावू नकोस…
कारण …जगण्याची आशा पुन्हा जागृत केलीस…
तू आलीस..
Avadali……. 🙂