दाटते डोळ्यात झोप..परी झोपवत नाही..
डोळा लागे न डोळ्याला.. पापणी मालवत नाही..
तुझी आठवणे बिलगली लागे जीवाला ग घोर
आसवांच्या पावसाने लागे हुंदक्यानं जोर..
आरक्त साठे डोळा, झाला रुमालाचा गोळा..
परी ओलावा मनाचा सांगे हलणारा गळा..
कशी बशी रात्र सरे मोठ्या मुश्किलीने सख्या..
येणाऱ्या पावसाला हाक मारुनी सारख्या..
तुझे kosalane जैसे माझ्या दुखाचा आवेग..
dhag म्हणजे जणू तुझे kajalachi ek regh..