1.Where is your cell phone?
जवळच आहे… पण शांत मोड मध्ये आहे..
2.Your hair?
लहान केले तर निवासारखे, तेल लावले तर छावासारखे
3.Your mother?
माउली
4.Your father?
न भरून येणारी पोकळी
5.Your favorite food?
१ मिसळ ३ पाव..
6.Your dream last night?
मी रात्री विचार करतो दिवसा बघितलेल्या स्वप्नाचा..
7.Your favorite drink?
चहा
8.Your dream/goal?
आपल्या भोवातालाच्या माणसांच्या चेह-यावर हसू कायम ठेवणे..
9.What room are you in?
ऑफिस
10.Your hobby?
कविता.. क्रिकेट.. मित्रांसोबत गप्पा.
11.Your fear?
एकटेपणाची… सध्या ‘भीतीच’ आहे…
12.Where do you want to be in 6 years?
१ सख्खी बायको असावी.. आणि दोन गोंडस मुले ( १ मुलगा , १ मुलगी)
13.Where were you last night?
स्वताच्या घरी
14.Something that you aren’t diplomatic?
चहा प्या… कुणाला दुखावणे नाही.. आणि आपले दुख कुणाला दाखवणे नाही..
15.Muffins?
काजू कतली, वगैरे सर्व गोड पदार्थ..
16.Wish list item?
सर्वांसाठी सुखी जीवन..
17.Where did you grow up?
महाड
18.Last thing you did?
पाव भाजी खाल्ली..
19.What are you wearing?
पांढरा शर्ट (एकदम राजकारणी वाटतोय )
20.Your TV?
आहे न… tatasky लगाया है. तो लाईफ जीन्गालाला …
21.Your pets?
मनातले विचार पाळणे…
22.Friends
अजातशत्रू
23.Your life?
घडतंय उसमे सुख मानते है हम ….
24.Your mood?
फारसा खुश नाही.. रात्र फार खाते मला..
25.Missing someone?
हो. बाप आणि जिच्यामुळे मी बाप होवू शकतो अशी व्यक्ती..
26.Vehicle?
passion plus दुचाकी आहे.. अजून ४ हफ्ते जायचे आहेत लोनचे
27.Something you’re not wearing?
स्वार्थ..
28.Your favorite store?
रूप संगम
29, Your favorite color?
पांढरा आणि काळा … ते हि रंगच आहेत पण त्यांना ब्लक नि व्हाईट का म्हणतात नि कलर
वेगळे असे का म्हणतात तेच काळात नाही..
30. When was the last time you laughed?
तसा मी हसतच असतो…. सगळ्यांच्यात असलो कि
31. Last time you cried?
what to do when tears are dried
32. .Your best friend?
चांगले खूप मित्र आहेत…
33. One place that you go to over and over?
बाथरूम
34. One person who emails me regularly?
मित्र जास्त मैत्रीणी कमी आणि matrimonial sites
35. Favorite place to eat?
जिथे चांगलं खायला मिळेल, ती कुठलीही.
चला, शेवटी तुही टॅगलंस तर. छान.
@ kanchan हम्म मी टॅगलंय खर … खूप उशिरा पोस्ट वाचली..
तसा वेळी होता.. झटपट.. उत्तरे सुचली ती लिहिली.. घाई झाली खरी. पण ठीक आहे..
प्रतिक्रियेबद्दल आभारी..
तुझी ही पोस्ट पण झाली!!! उशिरा लिहिलीस पण एकदम झक्कास. एका शब्दात बरीच उत्तरे जमली आहेत. आणि विशेष म्हणजे तूच एकट्याने ह्या खेळाला सही मराठी नाव दिलेस. मलाही सुचले नव्हते.
सुचत ते सगळंच बरोबर नि चांगल असत अस नाही..
असो.. तुम्हाला प्रश्न मंजुषा नाव आवडलं त्यात मला आनंद आहेच..
शेवटी आपला जन्मच दुस-यांना आनंदी करण्यासाठी असेल तर
तसेच उद्योग करायला काय हरकत नाही… आणि त्रास हि नाही..
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खरच आभारी आहे..
माझा ब्लोग तर तुमच्या सर्वाइतका प्रसिद्ध नाही..
आणि लिखाण हि फारस नाही.. तरीही तुम्ही डोकावता… वाचता..
सगळ्यांचा मी आभारी आहे..
एका वाक्यात उत्तरे द्या हा सगळ्यात चांगला आणि आवडता प्रकार होता प्रश्न पत्रिकेत..
मुद्देसूद उत्तरे देणे कधी जमलेच नाही शाळेत.. त्यामुळे कदाचित एका वाक्यात चांगली उत्तरे
लिहिता आली..
चलो देर आए दुरुस्त आए…मस्त आहे टॅग सॉरी प्रश्न मंजुषा..
@ suhas…
आभार नि स्वागतम
keep coming back..!
intresting ahe tuje slam bookkkkk
chaan ahe tuzi prashnamanjushaa, mala tuzi uttara manapasun avdli….
Akhil…Chan aahe ekdum tuzi Prashna aani tyanchi uttare..
khupch chhan……..apratim……….
25.Missing someone?
हो. बाप आणि जिच्यामुळे मी बाप होवू शकतो अशी व्यक्ती..
Best question and best answer.