नयनी आल्या भावनांना
ओसरू देणार नाही मी..
डोळे भरतील तुझे अन..
काही घेणार नाही मी..
हात धरुनी हातात
मला स्तब्ध करशील तू..
हृदयी वसून माझ्या अंतरी..
माझे प्रारब्ध होशील तू..
असे क्षणही घेवून येतील. अश्रू पापणीच्या काठावर..
तेव्हा हे हि कोरून ठेव क्षण आठवणींच्या पाषाणावर..
this 1 is really awesome dear!!!
kya baat hai, Mitraaa…. zakaaaaaaas…. Chabuk…. 😉
khuupp chhan ahe kavita, i like it very much!!
खूप सुंदर !!
@ गीता आभारी आहे..
@ मुग्धा.. तुझ्यामुळे ब्लोग ला हे स्वरूप आले आहे.. तुझे उपकार
आहेत खूप..
@ अनुजा… शीर्षक तुझे आहे.. न सांगता घेतले आहे.. कविता कशी झाली आहे कुणास ठावूक..
आभारी आहे मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल..
सहिच….
apratim kawit aaahe thi………..aathwanincha pashanawr…………..the best………specially tuje wordings khup sahi wat tat………….keeep writing this kind of poems………