कोथरूड ला एक प्रदर्शन होते… मातीच्या pots चे.. आकार pot art म्हणून मित्राचे
एक workshop आहे इथे रायगड मध्ये. त्या प्रदर्शनात स्पंदन चारोळी संग्रह
होते विक्रीसाठी…. आणि चक्क तिथे मंगेश तेंडूलकर नावाची हिमालायासम व्यक्ती आली होती..
त्यांनी माझे पुस्तक घेतले… आणि कधीतरी दुपारच्या वेळी एक पत्र माझ्या हाती आहे…
ते त्यांचे होते.. वेळ असेल तर वाचा ते पत्र….
अभिनंदन.. अरे मंगेश पाडगांवकरांसारख्याने कौतुक केलंय.. अजुन तुला काय हवंय??
आभार … बर-याच दिवसांनी?
Surekh patra ahe… manus kiti motha ahe ani hou shakato he parat siddha kel…. Sundar…. Japun thev chan he patra… 🙂
नक्कीच महेंद्रजी,
संदीप खरे ने ४ वर्षापूर्वी तो महाड ला आला होता कार्यक्रमासाठी
तेव्हा त्याने मला सांगितला कि
तू खूप वाच आणि कमी लिही… तो सल्लाही
मी मनात जपून ठेवलाय…
आभार मुग्धा .. माणूस मोठा होतो तो त्याच्या कीर्तीने आणि पाय जमिनीवर असतील तरच उंची वाढत जाते…
अभिनंदन!
याहून मोठी दाद कोणती मिळणार?
खूप शुभेच्छा!!
आभार अमोल. बर-याच दिवसांनी आलास…
एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळणं, हेच खूप झालं. त्यात त्यांनी संपर्क तूटू द्यायचा नाही असंही लिहून पाठवलंय. यापेक्षा जास्त मोठी शाबासकी आणि कौतुक काय असू शकतं. भाग्यवान आहेस लेका!
स्वागत… नि आभार … कांचन..
तसा पर्यंत ठेवायचा प्रयत्न आहे ग…
त्यांना वेळ मिळाला कि ते लिहितीलच पत्र… मी पाठवले होते पुन्हा संवाद साधण्यासाठी पत्र..
बघू या…
keep coming back..!
MAGESH TENDULKAR…………yaanchi shabaski tula milali……..kautuk kasala mantat the hech kay?……………nasibavan aahes ………. aankhi kay hav aayushat mansala………….