तुला जमणारे का?
पापण्या ओल्या माझ्यापासून लपवायला
तुला जमणारे का?
माझ्याशिवाय असे दूर दूर राहायला
तुला जमणारे का?
माझ्या आठवणी विसरायला
एक गोष्ट मात्र तुला नक्की जमेल..
तुला जमणारेय माझ्यासाठी अश्रू ढाळायला
अश्रू आले म्हणजे
त्यातून खर प्रेम ओथम्बेल ..
जरा वेळ ते आधी
पापणी आडच थांबेल..
मग विचारेल हृदयाला..
कि जावू का गालावर?
विरह दिसतोय स्पष्ट मला..
तुझ्या भाळावर….
मग विचारेल हृदयाला..
कि जावू का गालावर?
#1 bhannat…
khuch chan….
नेहमीप्रमाणेच छान झाली आहे कविता…
khup aawadli mala hi kavita tujhi……….kharach khup tauching aahe……
माझ्याशिवाय असे दूर दूर राहायला!!!
छानच आहे बर का.
thank u sir….
kya baat hai…….!!!! Surekh….! osandun vahatay prem kavitetun…!!!
छान आहे कविता.
@ kanchan
कविता छान आहे असा खूप जणांनी प्रतिसाद दिला..
पण मला जमणारे असे म्हणत कुणी प्रतिसाद नाही दिला… 😦
anyways आभारी आहे..
keep coming back…