तू असलीस ना सखे कि
पावसाचाही गाणं होत
सहवासाच्या पागोळीत
प्रेमामध्ये न्हाण होत
तू असलीस ना सखे कि
ताऱ्यांचा नक्षत्र होतं
तुझ्या तलहाताच्या स्पर्शाने
अधीर गात्र गात्र होतं
तू असलीस ना सखे कि
माझ हे अस होत
वा-यासारख बेभान होवून
मन वेडपिस होता
lay bhari mitraaa ekadam khatriiii
zaaaaakkkaaasss!!!!