लिहावे कशाला कधी नि का
तुला मी दिल्या कित्येक हाका
वाचायचेच तर वाच डोळे माझे..
दिसतील त्यात तव शततारका
पाहुनी त्यात तुला
सापडलेच काही
समजेन मी मला
गवसले काही..
लज्जा नि कुतूहल
त्या प्रीतीच्या कळीचे
स्पर्शाने मोहरणे
प्रत्येक पाकळीचे
लिहावे कशाला कधी नि का
तुला मी दिल्या कित्येक हाका
वाचायचेच तर वाच डोळे माझे..
दिसतील त्यात तव शततारका
पाहुनी त्यात तुला
सापडलेच काही
समजेन मी मला
गवसले काही..
लज्जा नि कुतूहल
त्या प्रीतीच्या कळीचे
स्पर्शाने मोहरणे
प्रत्येक पाकळीचे