कधीतरी ऐक सखे तू माझा श्वास
प्रत्येक उछ्वासाला असे तुझा ध्यास
मनामधे असे तुज्या प्रीतिची रेघ
तीच वाढवते माझ्या श्वासाचा वेग
कधीतरी ऐक सखे तू माझा श्वास
प्रत्येक उछ्वासाला असे तुझा ध्यास
मनामधे असे तुज्या प्रीतिची रेघ
तीच वाढवते माझ्या श्वासाचा वेग
kavita sundar aahe,
eka vegalya viswat man jate,aasa aabhas hoto..