चातकाचे मन रुजावे
अंतरी तू बी रुजावे
लोचानान्नी गीत द्यावे
स्पन्दनानी संगीत द्यावे
हिरवलिची नरम दुलई
मेघ पावूस हॉट जाई
त्रुप्तातेची रेघ भुईवर
इंद्रधनू सोडून जाई
त्या तिथे तो स्तब्ध व्हावा
क्षण भाग्याचा साठवावा
मनी माझ्या असे पसरावे
आठवानिंचे ते ओलावे
लहर थेबांची अशी पसरावी
गल्यामधे मोती जैसे
स्पर्श असा मोहरून जाई
सर्वांग माझे होई लाजेसे
अशी असावी सर प्रीतिची
तव प्रीतिमधे तल्लीन व्हावे
मनी चित्तारती कुंचले प्रीतीचे
प्रीतीचे ते रम्य देखावे
Sundaaaaaaar….!