कळले तिने केलेत
जे जे इशारे
थांबलो मी तिथे
चुकलेच माझे
मिटूनी पापण्या सांडले
अश्रुंचे ओझे
दुखासी अडवित
होते ते जे
सुटले जरी असे
धागे सयीचे तुझे
विरहात ही हलुवार
पायीचे पैंजण वाजे
ओढ़ ती अद्याप
उमटे जाणीजे
संगती हृदयातील
अंतरीची बीजे
कळले तिने केलेत
जे जे इशारे
थांबलो मी तिथे
चुकलेच माझे
मिटूनी पापण्या सांडले
अश्रुंचे ओझे
दुखासी अडवित
होते ते जे
सुटले जरी असे
धागे सयीचे तुझे
विरहात ही हलुवार
पायीचे पैंजण वाजे
ओढ़ ती अद्याप
उमटे जाणीजे
संगती हृदयातील
अंतरीची बीजे
atishay sundar….
kavita sundar aahe..
dis 1 is my fav.
chaaaan…. bhari ch…! Shabd satha khup chan ahe te kalatay…!
Sundar…!