पाहुनी पाहुनी वाट पाहू कुणाची
राहुनी राहुनी राहू कुणाचा
ऐकुनी ऐकुनी विरहू कुणाला
आयुष्याचे हे पुष्प वाहू कुणाला..!