डोळ्यात मला साठवून घे तू डोळे मिटण्याअगोदर
सकाळी मीच दिसलो पाहिजे तू डोळे उघडल्यावर…….!!
kuch dekha……….. to aisa jalawa tha……….
shola booz raha tha……… shabnam ka “Jalawa” tha….!
सवाल असा केला तिने……ओठ शिवले गेले माझे…….
तरी नजरेने केलि गद्दारी……आणि यक्त केले स्पंदन माझे