‘गुलमोहोर’

कुठे जायचे होते.. अन कुठे आलो आहे…
मोकळे केस तुझे अन.. त्यात गुंतलो आहे…
आठवणींचा ‘मोहोर’ आता कुठे फुलला आहे…
‘गुलमोहोर’ त्यास म्हणावे इतका वेडावलो आहे…!!