आयुष्यात सेटल होण या मताशी मी सहमत नाही
कारण वाहत्या पाण्यात जर माती टाकली तर काय सेटल होत मला सांगा तुम्ही.?
माती ना?
मग वाहत पाणी व्हायचा कि माती व्हायच तुम्ही ठरवा..
वाहत्या पाण्यासारखा जगायचं असेल तर चला करा माझ्या ब्लौग ची सफर
बघाल ना
धन्यवाद
–अखिल
विचार खूप सुंदर आहे !
thanx….
Atishay Sunder. Thodkyat pan mahtwache.
relly yar ur thinkings r so nice………….
सहीच! पाण्यासारखं स्वच्छ, खळखळते व मिसळून जाणारे आयुष्य साधले पाहिजे.
साधता येईल नक्कीच…
स्वच्छंद जगायचं..निरलसतेने मागायचं..
फुलाचे सुगंधही… निस्वार्थीपणे हुंगायचं
सुरेख !! कल्पना एकदम आवडेश !! मनापासून पटेश 🙂
थान्केश… पुन्हा पुन्हा वेलकमेश
असाच लिहीत राहीन मी
कदाचित उद्या इथे न राहीन मी…
जिथे कुठे जाईन मी…
शब्दफुले सांडत जाईन मी…
aawadale aapalyala patala pan kalal pan sala valanar nahi hehi khar
Very nice ….
mi aaj philyandach tumchya blogla bhet dili…..khup chan vichar ahet thumche…..aavdla thumcha blog mala……..
ok