Jun14 एक थेंब..! Posted on जून 14, 2011 by akhiljoshi एक थेंब..! एक थेंब आला… थेंब अजुनी एक आला… बघता बघता त्याचा पाऊस जाहला .. ओलसर आठवणींची…शाल पांघरून मनी… आणि गेला अलगद हिरवळ अंथरून अंगणी Like this:LikeBe the first to like this post.
phar sunder lihile ahe.